शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : नमो 7 वा हप्ता आला.. लवकरच आपल्या खात्यात..

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : नमो 7 वा हप्ता आला.. लवकरच आपल्या खात्यात.. शेतकरी मित्रांनो नमस्कार.. राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी.. अखेर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची या ठिकाणी संपलेली आहे.. तसेच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी 1932.72 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.. राज्य … Read more