Fartilizar price New 2025 : रासायनिक खताच्या किंमतीत मोठा बदल नवीन दर येथे पहा.
शेतकरी बांधवांनो..शेती पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी तसेच शेती पिकांना रोगराई पासून वाचवण्यासाठी रासायनिक खते हा शेतीचा agriculture अत्यंत आणि मोठा तसेच महत्त्वाचा भाग ठरला आहे. सध्या रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामुळे खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. खतांच्या योग्य किमती पेक्षा जास्त किंमतीने खते शेतकऱ्यांना विकली जात आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी खतांच्या किमतीत होणारे बदलाची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक असते.( Agriculture information )
रासायनिक खताच्या कंपनीने 2025/26 साठी निश्चित केलेल्या खतांच्या किमती आपण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहु शकतो. खताचे खरे (fartilizar price) दर शेतकऱ्यांना माहीत नसल्याने शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडुन मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. खताचे खरी किंमत माहित असल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तरी आपण 2025 नवीन खताचे दर खालील प्रमाणे पाहूया..?
2025 मधील चालू खताचे भाव खालील प्रमाणे आहे
1)एनपी 14280: 50 किलो बॅग ₹1700.
2)एनपीके 14-28-14: 50 किलो बॅग ₹1795.
3)एनपी 24-24 0: 50 किलो बॅग ₹1650.
4)एनपी 28-28 0: 50 किलो बॅग ₹1700.
5)एनपीके 15-9: 50 किलो बॅग ₹1470.
6)एनपीके 1435 14: 50 किलो बॅग ₹1800.
7)एमओपी (MOP): 50 किलो बॅग ₹1550.
8)नीम कोटेड युरिया (Neem 9)Coated Urea): 45 किलो बॅग ₹206.65.
10)एसएसपी ग्रॅन्युएटेड: 50 किलो बॅग ₹570.
11)एसएसपी पावडर: 50 किलो बॅग ₹530.
12)एसएसपी झिंकेटेड बोरनेटेड: 50 किलो बॅग ₹700
13)डीएपी (DAP): 50 किलो बॅग ₹1350.
14)एनपीके 10-26-26: 50 किलो बॅग ₹1725.
15)एनपीके 12-32-16: 50 किलो बॅग ₹1470.
16)एनपीके 19: 50 किलो बॅग ₹1675.
17)एनपीएस 2020 013: 50 किलो बॅग ₹1300.लू खात्याचे दर खालील 18)प्रमाणे पाहूया. (Agriculture information)